शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेत ९६ टीएमसी पाणीसाठा, २१०० क्युसेक विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 13:51 IST

कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणात शनिवारी सकाळपर्यंत ९५.७९ टीएमसी इतका साठा झाला होता. कोयना धरण भरण्यासाठी आता १० टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे कोयनेत ९६ टीएमसी पाणीसाठा, २१०० क्युसेक विसर्ग सुरूचधरण भरण्यासाठी १० टीएमसीची आवश्यकता

सातारा : कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणात शनिवारी सकाळपर्यंत ९५.७९ टीएमसी इतका साठा झाला होता. कोयना धरण भरण्यासाठी आता १० टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत अनेक दिवस पाऊस पडला. त्यानंतर सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. तरीही आवक होत असल्याने प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.

शनिवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात २३ मिलीमीटर पाऊस झाला होता. धरणात ९५.७९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणात पाण्याची आवक होत असून, पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात येत आहे.शनिवारी सकाळपर्यंत धोम धरणात ११.९१ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ८.८८, बलकवडी ३.६६ तर तारळी धरणात ४.९८ टीएमसी साठा होता. तारळी धरणातून १४७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्येधोम ०३ (४९६)कोयना २३ (३९५६)बलकवडी १७ (१९५९)कण्हेर ०१ (७८७​​​​​​​​​​​​​​​​​​​​​)उरमोडी ०७ ​​​​​​​(९२१​​​​​​​​​​​​​​​​​​​​​)तारळी ०९ (१७०३​​​​​​​​​​​​​​​​​​​​​)

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर