शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

Satara: कोयना धरण ८० टक्के भरले, पावसाने पुन्हा दडी मारली 

By नितीन काळेल | Updated: August 16, 2023 13:10 IST

महाबळेश्वरला अवघा १४ मिलीमीटर पाऊस

सातारा : मागील दीड महिन्यापासून पश्चिमेकडे दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने पुन्हा दडी मारली आहे. बुधवारी सकाळपर्यंत तर महाबळेश्वरला अवघा १४ मिलीमीटर पाऊस पडला. तर पावसाअभावी कोयनेत येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे. असे असलेतरी धरणातील पाणीसाठ्याने ८४ टीएमसीचा टप्पा पार केला आहे. टक्केवारीत हे प्रमाणत ८०.११ इतके झाले आहे.बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ५ आणि नवजा येथे ६ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून सर्वाधिक पाऊस हा नवजाला ४६१९ मिलीमीटर झाला. तर कोयनेला ३२२७ आणि महाबळेश्वरमध्ये ४३०५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४३११ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८४.३२ टक्के झाला होता. त्याचबरोबर मागील आठवड्यापासून कोयना धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान