शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सातारी वारकऱ्यांचं रंगलं पुण्यात कीर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:46 IST

सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाना पेठ पुणे : दोन दिवस पुणे मुक्कामी असणाºया दिंडीने साताºयातील पुणेकर मंडळी निमंत्रण दिल्याने आख्खी कॉलनी, अपार्टमेंट काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तनाने माउलीमय केली. शनिवार, रविवार सुटी असल्याने बाळगोपाळ, शेजारी-पाजारी व माउलींच्या नाम गजरामुळे आपल्या घरातच तीर्थक्षेत्र निर्माण झाल्याचा भाव पुणेकरांच्या चेहºयावर दिसून येत होता.साताºयाहून आलेल्या ...

सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाना पेठ पुणे : दोन दिवस पुणे मुक्कामी असणाºया दिंडीने साताºयातील पुणेकर मंडळी निमंत्रण दिल्याने आख्खी कॉलनी, अपार्टमेंट काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तनाने माउलीमय केली. शनिवार, रविवार सुटी असल्याने बाळगोपाळ, शेजारी-पाजारी व माउलींच्या नाम गजरामुळे आपल्या घरातच तीर्थक्षेत्र निर्माण झाल्याचा भाव पुणेकरांच्या चेहºयावर दिसून येत होता.साताºयाहून आलेल्या मानाच्या दिंड्या सोडून लहान-मोठ्या प्रत्येक दिंडीने दोन दिवस दुपारी व रात्री चार मुक्काम झाले. प्रत्येक दिंडीने चार सातारकर रहिवासी भाविकांना भेट देऊन पुणेकरांना आनंद दिला. मानाच्या दिंड्या पालखी मुक्कामाच्या आसपास असतात. मात्र पुणेकर मंडळी त्यांना जेवणासह आवश्यक वस्तूंचे वाटप करून सेवा करत आहेत.पुणेस्थित सातारकरांनी दोन दिवस मुक्कामी माउली दिंडीसह गावाकडच्या ग्रामस्थांची मनो भावे सेवा केली. सातारा जिल्ह्यात जूनअखेर पाऊस पडला. खरीप पेरणीसह कोळपणी उरकून ग्रामीण भागातील तरुण मंडळीसह महिला, वडीलधारी शेतकरी माउलींची संख्या दोन्ही पालखी सोहळे एकत्र आल्याने यावर्षी मोठी दिसत होती.माउली ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांची पालखीचे प्रस्थान सोमवार, दि. ९ रोजी सकाळी सात वाजता होऊन हडपसरच्या गाडी तळावरील पुलावरून सोलापूर मार्गे तुकाराम महाराजांची तर सासवडचा दिवे घाट पार करून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दोन दिवस पावसाने विश्रांती दिल्यामुळे वारकरी मंडळींची चांगली व्यवस्था झाली.माउलीमय वातावरणात दोन दिवस दिंडयाची सेवा करताना पुणेकरांच्या चेहºयावर वेगळाच आनंद दिसत होता. मानाच्या दिंड्या सोडल्या तर इतर जिल्ह्यांतून येणाºया असंख्य दिंड्यातील माउलींची संख्या सरासरी सत्तर ते दीडशेच्या दरम्यान मर्यादित असते. नामस्मरणासह सर्व हेवेदावे विसरून लोक एकत्र आल्याचे चित्र दिसते.माउलीच्या पालखीबरोबर पायी चालत जाऊन माउली मुक्काम तळावर मिळेल तेथे जागा धरून, नामस्मरण, जेवण व झोपणे हा नित्यक्रम करणारी शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरील माळकरी मंडळी किमान हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रत्येक वर्षी करत असतात. ही मंडळी डोक्यावर गाठोडे, मुखी नाम, रस्त्याला मिळेल तेथे भोजन, भूमातेचा निवारा, आभाळाचे छत करून पुढे मार्गक्रमण करत असतात.