शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करा मायणीत मोर्चा ; शासनाच्या निषेधार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:41 IST

मराठा समाजामार्फत बुधवारी संपूर्ण मायणी शहरातून विविध मागण्यांसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज-भिगवण राज्यमार्गावरील चांदणी चौकांमध्ये शासनाचा निषेध करून सभा घेण्यात आली.

मायणी : मराठा समाजामार्फत बुधवारी संपूर्ण मायणी शहरातून विविध मागण्यांसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज-भिगवण राज्यमार्गावरील चांदणी चौकांमध्ये शासनाचा निषेध करून सभा घेण्यात आली. यावेळी काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून शासनाने त्यांना शहीद घोषित करावे, अशी मागणी मराठा समाजबांधवांनी केली.

बुधवारी सकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील चांदणी चौकामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सकल मराठा समाज बांधव एकत्र येऊ लागले. त्यानंतर साडेदहा वाजता एकत्र आलेल्या समाजबांधवांकडून शहरातील मराठी शाळा, बसस्थानक, चावडी चौक, उभी पेठ, नवी पेठ यासह संपूर्ण शहरातून निषेध मोर्चा काढून आरक्षणाची मागणी केली.

त्यानंतर मिरज-भिगवण व मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील चांदणी चौकामध्ये शासनाच्या निषेधार्थ घेण्यात आलेल्या सभेमध्ये आरक्षणाच्या मागणीबरोबरच काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून शासनाने त्यांना शहीद घोषित करून पन्नास लाख रुपये व घरातील एका सदस्याला नोकरीत घेण्याची मागणी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शासनाच्या निषेधार्थ घोषणा देऊन मंडलाधिकारी, तलाठी व पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव उपस्थित होते.सकल मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी व पोलिसांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा