शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खाकीने दिला एमडीआरशी लढा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:19 IST

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टीबी हा आजार केवळ गरीब आणि कष्टकरी लोकांनाच होतो, असा समज ...

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : टीबी हा आजार केवळ गरीब आणि कष्टकरी लोकांनाच होतो, असा समज असताना सातारा पोलीस दलात काम करणाऱ्या एका महिला कर्मचारीला टीबी झाला. तोही साधा नव्हता तर एमडीआर टीबी होता. मात्र, तिने खचून न जात दोन वर्षे दिलेल्या लढ्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली.सदन कुटुंबातील अर्चना जाधव (नावात बदल) हिने शारीरिक व्यायाम करून सन २०१२ रोजी सातारा पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाली. तिला पोलीस दलात नोकरी लागल्याने आई-वडील आणि इतर कुटुंबीयांना तिचा मोठा आनंद झाला. कुटुंबातील पहिली महिला पोलीस काम करत असल्याने अभिमान वाटू लागला. गावातील अनेक तरुण मुली तिचा आदर्श घेऊन पोलीस भरतीची तयारीही करू लागल्या.अर्चना सातारा पोलीस मुख्यालयात काम करत असताना सन २०१४ मध्ये जेवणाची अनियमता, अपुरी झोप आणि सततच्या ताणामुळे ती वारंवार आजारी पडू लागली. दरम्यान, तिचे एका तरुणासोबत विवाह निश्चित झाला. ताप आणि खोकला वाढल्यानंतर तिच्या बेडक्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिला टीबी असल्याचे निदर्शनास आले. हे कुटुंबीयांना कळताच धक्काच बसला.तिने जिल्हा क्षयरोग केंद्रात तिच्यावर उपचार सुरू होऊन सहा महिने झाले तरी प्रतिसाद मिळत नसल्याने तिची एमडीआरची तपासणी केली. तेव्हा तिला एमडीआर टीबी झाल्याचे निष्पन्न झाले. टीबी वैद्यकीय अधिकाºयांनी तिच्या होणाºया पतीला विश्वासात घेऊन त्याचे लग्न पुढे ढकलण्यास सांगितले. तसेच तिने पोलीस दलातून रजा घेतली. तिने वैद्यकीय अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे औषधोपचार केले. एमडीआरच्या औषधांमुळे तिला साईडइफेक्टचाही त्रास होऊ लागला. दरम्यान, तिला आत्महत्या करण्याचा विचार मनात आला. मात्र, डॉट्स कार्यकर्ते, तिचे कुटुंबीय आणि होणारा पती यांनी तिचे समूपदेशन केले. सलग दोन वर्षे न चुकता औषधोपचानंतर तिचा आजार बरा झाला.