शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कास पठार : फुलांच्या पर्वणीचा सूर्याेदय मावळला हंगामात एक लाख पर्यटकांनी दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 20:33 IST

सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम ओसरला आहे. तसेच कास पठाराला भेट देणाºया पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे.

ठळक मुद्देकुमुदिनी तलावातील पांढºया शुभ्र कमळांचा हंगाम अद्याप सुरू साधारण एक आठवडाभर या कमळांचा हंगाम राहण्याची शक्यता

पेट्री/सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम ओसरला आहे. तसेच कास पठाराला भेट देणाºया पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. दरम्यान राजमार्गावरील कुमुदिनी तलावातील पांढरी शुभ्र कमळे अजूनही पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक कुमुदिनी तलावाला भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.

फुलांचा हंगाम सुरू होताच देश-विदेशातील पर्यटकांची पावले आपसूकच कास पठाराकडे वळतात. गेल्या दीड महिन्यांपासून लाखो पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. सध्या फुलांचा हंगाम ओसरल्यामुळे कास पठाराकडे जाणाºया पर्यटकांकडून आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे शुल्क बंद करण्यात आले आहे.

राजमार्गावरील कुमुदिनी तलावातील कमळे अजून आठ-दहा दिवसांपर्यंत पाहावयास मिळणार असल्याने ज्या पर्यटकांना ही कमळे पाहावयाची असणार आहेत, त्यांच्याकडून शंभर रुपये शुल्क कास पठार कार्यकारिणी समितीकडून आकारले जाईल, अशी माहिती कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली.शुल्क वसुली आजपासून बंदफुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून आजअखेर १ लाख १ हजार ९६२ पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली आहे. मंगळवार, दि. १६ पासून कास पठारावरील शुल्क वसुली बंद करण्यात आली आहे. दरम्यान, कुमुदिनी तलावातील पांढºया शुभ्र कमळांचा हंगाम अद्याप सुरू असल्याने ज्या पर्यटकांना ही कमळे पाहायची असतील अशा पर्यटकांकडून शुल्क घेतले जाणार आहेत. तसेच ही फुले दुपारी दोन वाजेपर्यंतच फुललेली दिसतात. तद्नंतर ती मिटली जातात. साधारण एक आठवडाभर या कमळांचा हंगाम राहण्याची शक्यता असल्याची माहिती अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNatural Calamityनैसर्गिक आपत्ती