शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुकंपशास्त्रीयदृष्ट्या कऱ्हाड हे दख्खन पठारावरील महत्वाचे ठिकाण - केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू 

By संजय पाटील | Updated: October 6, 2023 17:46 IST

केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी केले अभिवादन

कऱ्हाड : कऱ्हाडच्या भुकंप संशोधन केंद्राला विशेष महत्व आहे. याठिकाणी भुगर्भात बोअरवेल मारुन जमिनीत होणाऱ्या गतीविधी आणि भुकंप याचा अभ्यास केला जात आहे. भुकंपशास्त्राच्यादृष्टीने कऱ्हाड हे दख्खन पठारावरील महत्वाचे ठिकाण आहे, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.सातारा दौऱ्यावर आलेल्या मंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी दुपारी कऱ्हाडात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी भेट देवून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, कऱ्हाड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ, माजी नगरसेवक सुहास जगताप, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, अजय पावस्कर, श्री पेंढारकर, शार्दुल चरेगावकर, सागर शिवदास आदी उपस्थित होते.मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश आहे. भुविज्ञान संशोधनाच्यादृष्टीने येथे बरेच काही करण्यासारखे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. या संशोधनाचा देशाला फायदा होणार आहे. भुकंप तसेच भुगर्भातील हालचालींची पुर्वसुचना मिळाली तर पुढील हानी टाळता येवू शकते. त्यामुळे त्यादृष्टीने संशोधन केले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश!पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश आहे. भुविज्ञान संशोधनाच्यादृष्टीने येथे बरेच काही करण्यासारखे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. या संशोधनाचा देशाला फायदा होणार आहे. भुकंप तसेच भुगर्भातील हालचालींची पुर्वसुचना मिळाली तर पुढील हानी टाळता येवू शकते. त्यामुळे त्यादृष्टीने संशोधन केले जात असल्याचेही मंत्री किरेन रिजिजू यांनी यावेळी सांगीतले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराड