शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रहिमतपुरात जखमी वानराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 17:36 IST

forestdepartment, satara, monkey कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एका जखमी वानराचा मृत्यू झाला. याबाबत वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात झाडावरून खाली पडल्यामुळे सुमारे दीड वर्ष वयाच्या जखमी वानराचा सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. काही वानर या जखमी पिलाला उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते.

ठळक मुद्देरहिमतपुरात जखमी वानराचा मृत्यूपवारवाडी येथील वनहद्दीत वनविभागाच्यावतीने दफन

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एका जखमी वानराचा मृत्यू झाला. याबाबत वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात झाडावरून खाली पडल्यामुळे सुमारे दीड वर्ष वयाच्या जखमी वानराचा सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. काही वानर या जखमी पिलाला उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते.अखेर वनविभागाने जखमी वानराला पशुवैद्यकीय अधिकारी उमेश मस्के यांच्याकडे नेले; परंतु पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यापूर्वीच वानराचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी मस्के यांनी सांगितले.

दरम्यान वानराचा तीन-चार दिवसांपूर्वी उजवा हात मोडला असल्याची शक्यताही वर्तवली. यानंतर मृत्यू झालेल्या वानराचा पवारवाडी येथील वनहद्दीत वनविभागाच्यावतीने दफनविधी करण्यात आला.

टॅग्स :Monkeyमाकडforest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर