शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सिंग सामन्यात जखमी होऊन

By admin | Updated: September 8, 2015 21:48 IST

खटावच्या जवानाचा दुर्दैवी अंत

खटाव : सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले खटाव गावचे सुपुत्र मन्सूर जहांगीर आगा (वय २४) यांचे बॉक्सिंगच्या सामन्यात वर्मी दुखापत झाल्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने खटाव गावावर शोककळा पसरली आहे.मन्सूर आगा चार वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. बॉक्सिंगमध्ये वाकबगार असलेल्या मन्सूर यांनी अनेक पदकेही मिळवली आहेत. कोलकता येथे कार्यरत असताना ते बॉक्सिंग स्पर्धेस गेले होते. सामना सुरू असताना त्यांना वर्मी दुखापत झाली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.त्याच्या पश्चात पत्नी, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. हरहुन्नरी असणारे मन्सूर आपल्यात नसल्याच्या धक्कादायक बातमीने सर्वांनाच शोक अनावर झाला आहे. बुधवारी (दि. ९) खास विमानाने जवान मन्सूर यांचा मृतदेह पुणे येथे येणार असून तेथून तो खटावला आणण्यात येईल. गावातील सर्व तरुण मंडळांनी जवान मन्सूर यांना श्रध्दांजली वाहणारे फलक चौकाचौकात लावले आहेत. मन्सूर यांच्यावर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खटावमधील सर्व व्यवहार बंद ठेवून जवान मन्सूर यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. (वार्ताहर)