शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

लग्नानंतर समजले पतीचे नपुंसकत्व, वाई तालुक्यातील घटना

By दत्ता यादव | Updated: December 11, 2022 21:26 IST

हा प्रकार लपविण्यासाठी विवाहितेचा छळ

सातारा : लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उच्च शिक्षित असलेला आपला पती नपुंसकत्व असल्याचे विवाहितेला समजले. पणही गोष्ट लपवून ठेवण्यासाठी तिचा जाचहाट सुरू झाला. अखेर सासरच्या लोकांचा जाचहाट असाह्य झाल्याने पीडित विवाहितेने वार्इपोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. 

वार्इ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहिताही उच्च शिक्षित असून, ती एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. २०२१ मध्ये त्या तरूणीचे एका उच्च शिक्षित तरूणाशी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच पती नपुंसकत्व असल्याचे तिला समजले. पण ही गोष्ट तिने कोणालाही न सांगण्यासाठी तिचा छळ सुरू झाला. पती तिला वारंवार मारहाण करू लागला. लग्नात दिलेले सहा तोळ्यांचे दागिनेही तिच्याकडून काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित विवाहितेने वार्इ पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीसह सासू, सासऱ्यांविरोधात तक्रार दिली.  

टॅग्स :satara-acसाताराwai-acवाई