शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातून कच्ची साखर आयात करून देशातील साखरेचे दर पाडले -राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:06 IST

‘पाकिस्तानवर टीका करताना, त्यांच्यावर कारवाई केल्यावर सर्वांचीच छाती फुगते; मात्र छप्पन इंच छाती असलेल्यांनी पाकिस्तानमधून साखर आयात करताना हा विचार का केला नाही. कमी दरात कच्ची साखर आयात करून

ठळक मुद्दे केंद्र सरकारच्या धोरणामुळे लुच्छे दिन आल्याचा आरोप

फलटण : ‘पाकिस्तानवर टीका करताना, त्यांच्यावर कारवाई केल्यावर सर्वांचीच छाती फुगते; मात्र छप्पन इंच छाती असलेल्यांनी पाकिस्तानमधून साखर आयात करताना हा विचार का केला नाही. कमी दरात कच्ची साखर आयात करून देशात उत्पादित साखरेचे दर पाडले. केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दळभद्र्री धोरण शेतकरी विरोधी आहे. यामुळे शेतकऱ्यांसह आम्हालाही ‘अच्छे दिनाच्या शोधात लुच्छे दिन आले आहेत,’ अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.साखरवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण (पाटील), महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष अमर कदम, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, डॉ. रवींद्र घाडगे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, अनिल पिसाळ उपस्थित होते.राजू शेट्टी म्हणाले, ‘केंद्र व राज्य सरकारने टोमॅटोचे भाव आपल्या देशात दर एक ते दीड रुपये असताना पाकिस्तानमध्ये टोमॅटो तीनशे रुपयांपर्यंत पोहोचला. यावेळी काही शेतकºयांनी टोमॅटो पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने भारतातील टोमॅटो येऊ न देण्यासाठी ठिकठिकाणी चौक्या लावल्या. यामुळे आपल्या देशातील शेतकºयांना हा टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावा लागला होता. सरकार शेतकºयांचेच सर्जिकल स्ट्राइक करीत असून, आता आपले उसाचे पैसे व दुधाचे पाच रुपये अनुदान घेतल्याशिवाय केंद्रासह राज्यातील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरून देणार नाही,’ असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

कारखानदार साखर उताºयाची एका बाजूला चोरी करतात व दुसºया बाजूला साखर उताºयातील चोरीची साखर काळ्या बाजारात विकून त्याचे सर्व पैसे हडप करतात. यामुळे साखर उतारा कमी दाखवून ऊस उत्पादकांची दिशाभूल करतात. उतारा कमी का झाला? याचा जाब शेतकरी विचारत नाहीत, यामुळे साखर धंद्यात पांढरे बोके काळी कमाई करून शेतकºयांना लुबाडत आहेत. शेतकरी मात्र कर्जात अडकला आहे.एकीकडे कामगार मिळत नसल्याने काही वेळेला ऊस तोडणीसाठी पैसे द्यावे लागतात. यामुळे शेतकºयांच्या मुलांनी एकत्र येऊन ऊसतोडीच्या मशिनरी खरेदी केल्या. मात्र यासाठी अनुदान मिळत नसल्याने तेही आता अडचणीत आले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टी