शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

महाबळेश्वरकडे जाणारा पसरणी घाट वाहनांनी कोंडला, प्रचंड वाहतूक कोंडी 

By सचिन काकडे | Updated: November 25, 2023 14:01 IST

सुमारे चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

सातारा : वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटात खासगी आराम बस शनिवारी दुपारी दीड वाजता बंद पडल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. हजारो वाहनांची चाके जागेवरच थांबल्याने घाटात सुमारे चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.शनिवार, रविवारमुळे पाचगणी व महाबळेश्वर कडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. शनिवारी सकाळपासूनच या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. दुपारी दीड वाजता हॅरीसन फॉलीपासून जवळच असलेल्या एका वळणावर शैक्षणिक सहल घेऊन महाबळेश्वरच्या दिशेने निघालेली आराम बस बंद पडली. त्यामुळे वाई व पाचगणीच्या दिशेने जाणारी वाहने जागेवरच थांबली. दोन्ही बाजूला सुमारे चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली असून, वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानTrafficवाहतूक कोंडी