शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात उंच ‘भांबवली धबधबा’ आता पाहा अधिक जवळून !

By admin | Updated: July 23, 2016 00:09 IST

पर्यटकांना व्यवस्थित पाहण्यासाठी ‘व्ह्यू पॉइंट’च्या जागेला परवानगी

सातारा : देशातील सर्वात उंच धबधबा म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘भांबवली’चे दृश्य पाहण्यासाठी शेकडो पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळली आहेत. मात्र, हा धबधबा पाहण्यासाठी गावाजवळ वाहने लावून कैक किलोमीटर चालत जावे लागायचे. पर्यटकांची ही कुचंबणा ओळखून भांबवलीच्या ग्रामस्थांनी धबधब्याजवळच ‘व्ह्णू पॉइंट’ तयार करण्यास परवानगी दिली असून यासाठी लागणाऱ्या रस्त्याच्या जागेलाही ‘ना हरकत’ प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लिहून दिले आहे. आजपर्यंत कर्नाटकातील ‘जोग फॉल्स’ हाच सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जायचा. ‘जोग फॉल्स’ची उंची २५२ मीटर म्हणजे ८३९ फूट इतकी आहे. मात्र, सातारा जिल्ह्णातील भांबवलीच्या वजराई धबधब्याची उंची ५६० मीटर असल्यामुळे हाच देशातील सर्वात उंच धबधबा असल्याची पोस्ट काही पर्यटकांनी सोशल मीडियावर टाकली. गेल्या काही महिन्यांपासून भांबवली धबधब्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आपसूकच हजारो पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी कास पठाराकडे वळताहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मनाजोगा पाऊस झाल्यामुळे कास पठार परिसरातील बहुतांश धबधबे कोसळू लागले असून शेकडो झऱ्यांनी सह्णाद्रीच्या पर्वतरांगा फुलून निघाल्या आहेत. या सर्वांचा राजा म्हणून ओळखला जाणारा भांबवलीचा वजराई धबधबाही ओसंडून वाहू लागला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी कास गावाच्या पुढे डावीकडे वळाल्यानंतर आतमध्ये असणाऱ्या भांबवलीत वाहने ठेवून चालत जंगलात जावे लागते. तेथे निसरड्या दगडांवर उभारुन धबधब्यासोबत फोटो काढण्याची कसरतही पर्यटकांना करावी लागते. (प्रतिनिधी)