शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

कºहाड : काले परिसरात सापडली दोन बिबट्यांची बछडे- : वन अधिकाºयांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:46 IST

काले, ता. कºहाड येथील शिवारात एका शिवारात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना दोन लहान बिबट्यांचे बछडे सापडले.

ठळक मुद्देएकाचा मृत्यू तर दुसरा जिवंत

कºहाड : काले, ता. कºहाड येथील शिवारात एका शिवारात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना दोन लहान बिबट्यांचे बछडे सापडले. त्यातील एक मृतावस्थेत तर दुसरा जिवंत आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, कºहाड तालुक्यातील काले येथील उसाच्या शिवारात सध्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड सुरू आहे. संबंधित ठिकाणी कारखान्याची ऊसतोड टोळीतील मजुरांकडून ऊसतोड सुरू असताना टोळीतील मजुरांना एका शेतात बिबट्याची दोन बछडी आढळून आली. त्यांनी याबाबतची माहिती  कºहाडचे वनविभागातील वनअधिकारी डॉ. अजित साजने यांना दिली. मिळालेल्या माहितीनंतर वनअधिकारी डॉ. साजने यांनी तत्काळ वैद्यकीय अधिकाºयांच्या पथकासह संबंधित घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांना दोन बछड्यांपैकी एक मृतावस्थेत तर दुसरा जिवंत अवस्थेत आढळून आला. दोन्ही बछड्यांना वनअधिकाºयांनी ताब्यात घेतले असून, त्यातील मृत बछड्याचे पंचनाम्याचे काम दुपारी सुरू होते.

टॅग्स :forest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर