शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

नदीकाठच्या लोकांसाठी हायअलर्ट, कुुटुंबावर पुन्हा स्थलांतराची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 16:42 IST

सातारा जिल्ह्यात गुरुवारी (दि. ५ सप्टेंबर) पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ३३२.९१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु असू धरणात १0४.२७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ६७ हजार २७६ क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून ८७ हजार ३३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कण्हेर, उरमोडी, धोम या प्रमुख धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यामध्ये एका दिवसात ३३२.९१ मिली मीटर पावसाची नोंदकोयनेसह प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ५ सप्टेंबर) पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ३३२.९१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु असू धरणात १0४.२७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ६७ हजार २७६ क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून ८७ हजार ३३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कण्हेर, उरमोडी, धोम या प्रमुख धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाल्याने नदीकाठच्या लोकांना हायअलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या कुटुंबांवर पुन्हा स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. या पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये आजपर्यंत १६ हजार ४0९ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. माण तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यांत पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे सातारा- २२.८८ मि. मी., जावळी- ५१.0२ मि.मी. पाटण- ४0 मि.मी., कऱ्हाड - १२.६२ मि.मी., कोरेगाव- ९.२२ मि.मी., खटाव- ३.३३ मि.मी., माण- 0 मि.मी., फलटण- २.७८ मि.मी., खंडाळा- ३.२५ मि.मी., वाई- २0.३४ मि.मी., महाबळेश्वर- १६७.४८

कोयना धरणक्षेत्रात कोयना १४५ मि.मी., नवजा ३१६ मि.मी., महाबळेश्वर १५७ मि.मी. एवढया पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर