शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: रस्ता वाहून गेल्याने कराड-चिपळूण मार्ग बंदच; अवजड वाहतूक मार्गात बदल.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:21 IST

पावसामुळे रस्ता गेला होता वाहून

कोयनानगर: संभाव्य दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी कराड चिपळूण मार्गावर दि २७ जुनपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंदच राहणार आहे. केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरु आहे. अवजड वाहतुकीसाठी मार्गामध्ये बदल करण्यात आला असून वाहनचालकांनी नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.गुहागर-विजयपुर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ ई वर रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यानच, सहा दिवसापूर्वी १६ जूनला जोरदार पावसात या मार्गावरील पर्यायी रस्ताच वाहून गेला होता. यानंतर मुख्य रस्त्यावर तात्पुरती दुरुस्ती करून १७ जुन रोजी हलक्या वाहनांना खुला करण्यात आला होता. या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी २७ जुन पर्यंत कालावधी लागणार आहे. या मार्गावरील वाहतूक ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे अशा सर्वठिकाणी दिशादर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. 

वाहतूक मार्गातील बदलकराड, उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूककराड व उंब्रज येथून सरळ राष्ट्रीय महामार्ग क्र.चारवरुन पाचवड फाटा उंडाळे - कोकरुड मलकापुर आंबा घाट संगमेश्वर वरुन चिपळूणकडे जाईल.चिपळूणकडून कराड, उंब्रजकडे येणारी अवजड वाहतूक :चिपळूण वरुन संगमेश्वर आंबा घाट, मलकापुर, कोकरुड, उंडाळे, पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र.चारवरुन कराड, उंब्रज कडे जाईल.