शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

दरेकरसह हस्तक गजाआड

By admin | Updated: June 17, 2014 00:46 IST

लाच प्रकरण : न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

सातारा : तक्रारदाराच्या वडिलांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्याची धमकी देत हस्तकामार्फत ७० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सहायक पोलीस निरीक्षक गोरख दरेकरसह त्याच्या हस्तकाला आज, सोमवारी पोलिसांनी अटक केली. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा न्यायालयात सहायक पोलीस निरीक्षक गोरख दरेकर आणि त्याचा हस्तक दिगंबर सदाशिव धावरे (वय ३०, रा. खेड, ता. सातारा) या दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. आज न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. यापूर्वी विजय शंकर साळुंखे (रा. सातारा) याला अटक केली होती. दरेकरने दिगंबर आणि विजय या दोघा हस्तकांमार्फत ७० हजारांची लाच स्वीकारल्याचा आरोप होता. बॉम्बे रेस्टॉरंट परिसरामध्ये सापळा लावून लाचलुचपत विभागाने विजय साळुंखेला लाच घेताना पकडले होते. यानंतर गोरख दरेकर फरार होता. काही दिवसांनंतर त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळी न्यायालयाने दरेकरला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. (प्रतिनिधी)