शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

फटाक्यांमुळे घेतला गवताने पेट; साताऱ्यातील चार भिंती परिसरातील घटना

By सचिन काकडे | Updated: November 13, 2023 14:28 IST

सातारा शहर व परिसरात लक्ष्मीपूजनादिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

सचिन काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : साताऱ्यातील चार भिंती स्मारक परिसरात लक्ष्मीपूजनादिवशी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे डोंगरावरील गवताने पेट घेतला. रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले.सातारा शहर व परिसरात लक्ष्मीपूजनादिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

संपूर्ण शहर याआतषबाजीत उजळून निघाले होते. ही आतषबाजी पाहण्यासाठी सातारकरांनी चार भिंती स्मारक परिसरात तुफान गर्दी केली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फटाक्यांच्या ठिणग्या चार भिंतीच्या डोंगरावर येऊन पडल्या. यानंतर काही क्षणातच डोंगरावरील गवताने पेट घेतला. हवेचा वेग अधिक असल्याने आग वाऱ्यासारखी पसरली. शहरातूनही आगीचे लोट नजरेस पडत होते. तीव्र उतार व अंधार असल्यामुळे आगीवर नियंत्रण आणताना काही तरुणांची दमछाक झाली. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर काही तरुणांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत डोंगरावरील गवत मोठ्या संख्येने जळून खाक झाले. ही आग लागली की लावली? याबाबत घटनास्थळी उलट सुलट चर्चा सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर