शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election: कऱ्हाड तालुक्यातील निकालाचे चित्र ११ वाजेपर्यंत स्पष्ट होणार

By प्रमोद सुकरे | Updated: December 19, 2022 17:35 IST

सर्वांनाच निकालाची उत्सुकता

कऱ्हाड : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींसाठी काल, रविवारी (दि. १८) मतदान प्रक्रिया पार पडली. चुरशीने सुमारे ८२ टक्के मतदान झाले असून त्याची मतमोजणी उद्या, मंगळवारी (दि २०) होत आहे. सकाळी ११ पर्यंत सर्व ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येऊन चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.कराड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. यासाठी निवडणूक विभागाने शिस्तबद्ध नियोजन केल्याने शांततेत मतदान पार पडले. उमेदवारांचे भविष्य पेटीबंद झाल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.मंगळवार दिनांक २० रोजी सकाळी ७:३० वाजता मतमोजणीसाठी सर्वांना बोलावण्यात आले आहे. त्यासाठी २० टेबल ची व्यवस्था करण्यात आली असून २६ निवडणूक निर्णय अधिकारी ,३३ सहाय्यक निवडणूक अधिकारी व ४० इतर कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर २८ अधिकारी व २० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.मतमोजणी ही २ टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात हनुमानवाडी, वनवासमाची, ओंडोशी, चोरजवाडी, तारुख, दुशेरे, हिंगगोळे ,घोलपवाडी, अंतवडी, वडगाव हवेली, आणे, पाडळी हेळगाव, मनू, कासारशिरंबे, पश्चिम सुपने, किवळ, येळगाव, आटके,चरेगाव, तळबीड या २० गावांची मतमोजणी होणार आहे. तर दुसर्या टप्प्यात जुने कवठे, विजयनगर ,डेळेवाडी, धावरवाडी, वानरवाडी ,जुळेवाडी, गणेशवाडी, शामगाव ,कुसुर, कालगाव, रेठरे खुर्द, कोरेगाव, सुपने या १३ गावांची मतमोजणी होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक