शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Government Employees Strike : सातारा जिल्ह्यातील २५ हजार राज्य कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 14:28 IST

शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सातारा जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कर्मचारी सहभागी झाले. यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये मंगळवारी सकाळपासून शुकशुकाट जाणवत होता.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील २५ हजार राज्य कर्मचारी संपावर शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प

सातारा : शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सातारा जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कर्मचारी सहभागी झाले. यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये मंगळवारी सकाळपासून शुकशुकाट जाणवत होता.

दुपारी बाराच्या सुमारास जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली. यामध्ये हा संप यशस्वी करण्याचा निर्धार सरकारी कर्मचाऱ्यांनी केला.केंद्र शासनाप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, यासह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांशी बोलणी फिस्कटल्याने सर्व कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत.जिल्हा परिषदेत राजपत्रित अधिकारी व लिपिकवर्गीय संघटनांचे कर्मचारी कामावर होते. मात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने बहुतांश कार्यालये ओस पडले होते. जिल्ह्यातील विविध भागातून शासकीय कामासाठी जिल्हा परिषदेत आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.

कऱ्हाड पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शनेकऱ्हाड  येथील पंचायत समिती कार्यालयासमोर राज्य शासनाच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. सर्व कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार व तहसीलदार राजेंद्र शेळके यांना निवेदन दिले.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संपSatara areaसातारा परिसर