शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सापडलेले सोन्याचे दागिने केले परत, डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा प्रामणिकपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 15:23 IST

gold return Hospital Satara : रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांचे दागिने कर्मचाऱ्यांना सापडले. त्यांनी ते प्रामाणिकपणे डॉक्टरांच्याकडे दिले. डॉक्टरांनी ते ओळख पटवून नातेवाइकांना परत दिले. त्यामुळे संबंधित रुग्णालयात तेथील डॉक्टर, त्यांच्या प्रामणिकपणाची चर्चा कराडसह ग्रामीण भागात सुरू आहे.

ठळक मुद्देसापडलेले सोन्याचे दागिने केले परतडॉक्टरसह कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा

कोपर्डे हवेली : रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांचे दागिने कर्मचाऱ्यांना सापडले. त्यांनी ते प्रामाणिकपणे डॉक्टरांच्याकडे दिले. डॉक्टरांनी ते ओळख पटवून नातेवाइकांना परत दिले. त्यामुळे संबंधित रुग्णालयात तेथील डॉक्टर, त्यांच्या प्रामणिकपणाची चर्चा कराडसह ग्रामीण भागात सुरू आहे.बेलवडे हवेली ता. कराड येथील अभयसिंह पाटील यांना या महिन्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तो काळ अतिशय वाईट होता. त्यांची आई, वडील, भाऊ कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे अभयसिंह पाटील कराड येथील ओमकार हॉस्पिटलचे डॉ. राहुल पाटील यांच्याकडे गेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आई, वडील व भाऊ यांच्यावर उपचार सुरू केले. डॉक्टर व स्टाफने त्यांना मोलाचे सहकार्य केले.

मित्र, नातेवाईक यांनी त्यांना मोठा आधार दिला. या सर्व प्रसंगातून पाटील बाहेर पडले. सर्वजण घरी आल्यानंतर काही दिवसांनी लक्षात आले की अभयसिंह पाटील यांच्याकडे दिलेले गळ्यातील दीड तोळ्याचे दागिने गहाळ झाले आहेत. पण बरेच दिवस झाले असल्याने शोधणार कुठे, असा प्रश्न त्यांच्या पुढे होता. त्यामुळे हा विषय घरच्यांनी सोडून दिला. आपले आई, वडील व भाऊ सुखरूप घरी आले हीच देवाची कृपा अशी भावना मनात आणून पाटील यांनीही हा विषय सोडून दिला.परंतु २२ जूनला अभयसिंह पाटील हे आपल्या पत्नीसह हॉस्पिटलला गेले असता त्यांना तेथे बोर्ड दिसला. त्याबाबत चौकशी केली असता रुग्णालयात सापडलेला दागिना आईचा असल्याची त्यांची खात्री झाली. ओळख पटल्याने ते दागिने पाटील यांना परत करण्यात आले. या प्रामाणिकपणाबद्दल डॉ. राहुुल पाटील यांच्यासह रुग्णालयातील स्टाप पूजा देशमुख, सुरेखा पवार, रुपाली जगताप यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कॉम्रेड गणेश चव्हाण, कॉम्रेड विश्वास गरुड, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSatara areaसातारा परिसर