शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडळांची बैठक घ्यावी : माधवी कदम, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:07 IST

सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून त्यांना उत्सवाबाबत कोणतीही नियमावली मिळालेली नाही. यासाठी सातारा शहरातील मंडळांची बैठक घेण्यात यावी, अशी विनंती नगराध्यक्षा माधवी कदम यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सव मंडळांची बैठक घ्यावी : माधवी कदमजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सातारा : सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून त्यांना उत्सवाबाबत कोणतीही नियमावली मिळालेली नाही. यासाठी सातारा शहरातील मंडळांची बैठक घेण्यात यावी, अशी विनंती नगराध्यक्षा माधवी कदम यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.याबाबत दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व पालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसावर येऊन ठेपला आहे. सार्वजिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाची तयारीही सुरू केली आहे.एकीकडे कोरोनाचे संक्रमण वाढत असताना दुसरीकडे गणेशमंडांना उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, याबाबत कोणतीही नियमावली मिळालेली नाही. बकरी ईदसाठी ज्याप्रमाणे शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली तशीच बैठक तातडीने बोलवण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली.

या बैठकीत नियमावली जाहीर झाल्यास मंडळांच्या अध्यक्षांना कोणतेही संभ्रम राहणार नाही व गणेशोत्सव नियमांचे पालन करून साजरा केला जाईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी