शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींचा ‘गजेंद्र’ पितो दररोज पंधरा लीटर दूध!, साताऱ्यातील छत्रपती कृषी प्रदर्शनात ठरला आकर्षणाचे केंद्र

By सचिन काकडे | Updated: October 20, 2023 11:49 IST

सातारा : साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या छत्रपती कृषी, वाहन व औद्योगिक प्रदर्शनात कर्नाटक येथून आलेला दीड कोटी ...

सातारा : साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या छत्रपती कृषी, वाहन व औद्योगिक प्रदर्शनात कर्नाटक येथून आलेला दीड कोटी रुपयांचा व एक टन वजनाचा गजेंद्र रेडा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. हा रेडा पाहण्यासाठी जिल्ह्याभरातून नागरिक प्रदर्शनाला भेट देऊ लागले आहेत.स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापनाअंतर्गत व खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. कृषी औजारे, खते, औषधे, औषध फवारणी करणारा ड्रोन, वाहने या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असले तरी प्रदर्शनात सहभागी झालेला एक टन वजनाचा महाकाय गजेंद्र रेडा कुतूहलाचा विषय ठरला आहे.बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथून हा रेडा प्रदर्शनात सहभागी झाला आहे. या रेड्याचे मालक विलास गणपती नाईक यांनी सांगितले, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील वीसहून अधिक प्रदर्शनात गजेंद्रने सहभाग घेतला आहे. गजेंद्र हिंदकेसरी पुरस्काराने सन्मानित झालेला आहे. दररोज पंधरा लीटर दूध, चार किलो पेंड, तीन किलो गव्हाचा आटा, तीन किलो सफरचंद, ऊस, वैरण, उसाचे वाड, पाचट असा त्याचा दररोजचा खुराक आहे. या रेड्याचे खाद्य व त्याच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली जाते.हा धष्टपुष्ट रेडा प्रदर्शनातील कुतूहल ठरला असून, त्याला पाहण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होत आहे. अनेक नागरिक या महाकाय रेड्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत.

श्वानांनी वेधले लक्ष..कृषी प्रदर्शनात शुक्रवारी श्वानांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी पिटबूल, ग्रे हाऊंड, सायबेरियन हस्की, जर्मन शेफर्ड, लॅब, रॉट, पोमेनेरियन, विलर आदी विविध जातींचे श्वान सहभागी झाले होते. या श्वानांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर