शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शहापूरमधून पाच शेळ्या चोरणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:50 IST

मसूर : शहापूर ता. कऱ्हाड येथील पाच शेळ्या चोरल्याचा गुन्ह्याचा छडा मसूर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात लावला. फिल्मी ...

मसूर : शहापूर ता. कऱ्हाड येथील पाच शेळ्या चोरल्याचा गुन्ह्याचा छडा मसूर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात लावला. फिल्मी स्टाईलने गुन्ह्यात वापरलेली कार व आरोपीस अटक केली. ही घटना गुरुवार, दि. २९ रोजी घडली. नईम सलीम मुल्ला (रा. ओगलेवाडी) अटक केलेल्याचे नाव आहे. अन्य दोघे जण पळून गेले आहेत.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी शरद शामराव आखाडे यांच्या तीन शेळ्या व बोकड, तसेच अकबर मुल्ला यांच्या दोन वर्षाचे बोकड असा एकूण १८ हजार रुपयांचे पाच बकरी चोरट्यांनी बुधवार, दि. २८ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास, चोरून नेले होते. याबाबत मसूर पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल झाला होता.

उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पोलीस नाईक राजेंद्र माने,

अमोल देशमुख, प्रशांत पवार यांनी ओगलेवाडीत जाऊन सापळा रचला. या गुन्ह्यात वापरलेली कारसह नईम सलीम मुल्ला यास फिल्मी स्टाईलने पकडले. यावेळी इतर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. सहाय्यक फौजदार आबा जगदाळे तपास करीत आहेत.