शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

फोरजी सेवा फक्त कागदावरच, खंडित सेवेमुळे ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:59 IST

औंधसह परिसरात खासगी मोबाईल कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना कॉलिंग करताना तसेच इंटरनेट सेवा वापरताना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्दे फोरजी सेवा फक्त कागदावरच, खंडित सेवेमुळे ग्राहक त्रस्तऔंध परिसरात खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेचे तीन तेरा

औंध : औंधसह परिसरात खासगी मोबाईल कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना कॉलिंग करताना तसेच इंटरनेट सेवा वापरताना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ग्राहकांना विविध प्रकारच्या योजनांची प्रलोभने दाखवून आपल्याकडे ग्राहक वर्ग खेचण्यासाठी मोबाईल कंपन्या प्रयत्न करत आहेत. मात्र सेवेच्या नावाने शिमगा सुरू असल्याने मोबाईल ग्राहक, पर्यटक, भाविक, विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कंपन्यांनी मोबाईल सेवेत तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी केली जात आहे.औंधसह परिसरातील सुमारे पंधरा गावांचा औंधशी नियमित संबंध येतो. त्यामुळे औंध परिसरात मोठा मोबाईल ग्राहक वर्ग आहे. सुमारे बारा ते पंधरा हजार खासगी मोबाईल ग्राहकांची संख्या याठिकाणी आहे.

त्याचबरोबर नियमित येणारे भाविक, पर्यटक यांची ही मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे; पण खासगी कंपन्यांकडून नियमित म्हणावी तशी सेवा दिली जात नाही. ग्राहकांना आॅफर एक अन् सेवा वेगळ्याच दर्जाची दिली जात आहे.

फोर जी सेवा तर फक्त कागदावरच आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून मागणी करूनही फक्त आश्वासनांच्या पलीकडे ग्राहकांच्या हाती काहीच लागत नाही.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलSatara areaसातारा परिसर