शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फुल आहिस्ता फेको.. दोनो राजे देख रहे !, उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे एकाच मंचावर

By सचिन जवळकोटे | Updated: June 18, 2018 01:11 IST

गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर तुफान शाब्दिक हल्ले चढविणारे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे रविवारी रात्री एकाच मंचावर आले.

सातारा : गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर तुफान शाब्दिक हल्ले चढविणारे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे रविवारी रात्री एकाच मंचावर आले. उपस्थितांना दोघांमधील अबोला स्पष्टपणे जाणवत होता. विशेष म्हणजे, या दोघांमध्ये त्यांचे काका शिवाजीराजे भोसले बसले होते.सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता.या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या शिवाजीराजे भोसले यांनी दोन्ही राजेंनाही कार्यक्रमाला बोलावले होते. काकांच्या शब्दाला मान देऊन दोन्ही राजे एकत्र आले, तेव्हा उपस्थितांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पसरले. कारण गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राजेंमधील वाक् युद्ध वैयक्तिक पातळीवर येऊन ठेपले आहे. 'शिवेंद्रराजे सो जा.. उदयनराजे आ जायेंगे,' असं म्हणणारे खासदार चक्क 'बिन दाढीचे प्रेम चोप्रा' ठरले होते. त्यामुळे एकमेकांना व्हिलन म्हणणारे हे दोन्ही राजे बॅडमिंटनच्या सोहळ्यात एकमेकांशी बोलणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.सुरुवातीला काकांनी उदयनराजेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मात्र त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे बिलकूल उठले नाहीत. जेव्हा काकांनी बाबाराजेंना पुष्पगुच्छ दिला, त्यावेळी उदयनराजेंनी पाठ करून आपल्या हातातील पुष्पगुच्छ ठेवण्यासाठी जागा शोधली. सोहळ्यातील पालकांनाही आपल्या मुलाच्या बक्षिसापेक्षा दोन्ही राजेंच्या हालचालीतच अधिक इंटरेस्ट होता. सोहळा संपल्यानंतर दोन्ही राजे निघून गेले. मात्र, बॅडमिंटनच्या कोर्टात शब्दांची चर्चा सुरू होती. जणू इथे 'शब्दांची फुले' झाली होती.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसले