शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा शहरात बहरणार फळे, फुले अन् वनौषधी वृक्ष!

By सचिन काकडे | Updated: June 19, 2024 19:55 IST

पालिकेचे २० हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

सचिन काकडे/सातारा :सातारा पालिकेने शहर सुशोभीकरणावर भर दिला असताना आता पर्यावरण संवर्धनासाठीही एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरासह पेढ्याचा भैरोबा डोंगरावर पालिकेच्या माध्यमातून तब्बल २० हजार ५०० फळे, फुले व वनौषधींची लागवड केली जाणार असून, मान्सून सुरू झाल्याने वृक्षलागवडीने गती घेतली आहे.

सातारा पालिकेने या कामाची जबाबदारी सोनाली कंस्ट्रक्शन या संस्थेवर सोपविली असून, या संस्थेकडून पेढ्याचा भैरोबा डोंगरावर पहिल्या टप्प्यात ६ हजार ३०० खड्डे खोदण्यात आले आहेत. येथील मंदिराकडे जाणाऱ्या पायरी मार्गाच्या दुतर्फा, बंधाऱ्यालगत तसेच मंदिर परिसरात विविध जातीची फुलझाडे, फळझाडे व औषधी वृक्ष लावण्याचे काम सुरू आहे. वृक्षलागवडीकरिता राजमंडरी (आंध्र प्रदेश) येथून दहा फुटांचे वृक्ष आणण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात दहा हजार वृक्ष उपलब्ध झाले असून, पायरी मार्गालगत वृक्षलागड सुरू करण्यात आली आहे. 

अशी होणार वृक्षलागवड...भैरोबा डोंगर पायरी मार्गाच्या दुतर्फा : बहावाचे १७५ वृक्षमंदिरालगत : आपटा, सोनचाफा, कांचन, बकुळ, कदंब, पिवळा चाफा असे एकूण २ हजार २८० वृक्षबंधाऱ्यालगत : गोरखचिंच, आवळा, आंबा, जांभूळ, बोर, उंबर, चिंच, बिब्बा आदींचे २ हजार ३१० वृक्षडोंगर भाग : कडुलिंब, उंबर, अर्जुन, पिंपळ, ताम्हण, कुसुम आदी जातींचे एकूण १० हजार ५०० वृक्ष एकूण ५८ हजार स्केअर मीटर क्षेत्रात १५ हजार २६५ वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

टॅग्स :satara-pcसातारा