शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिलियंट ॲकॅडमीतर्फे मोफत ब्रिज कोर्सचे आयोजन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:36 IST

कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहावीच्या सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या. पालक व विद्यार्थी दहावीचे गुण आधार मानून ...

कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहावीच्या सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या. पालक व विद्यार्थी दहावीचे गुण आधार मानून पुढील शिक्षणाची दिशा ठरवत असतात; परंतु या परिस्थितीत त्यांना दिशादर्शक म्हणून ब्रिलियंट कॉलेज काही महत्त्वपूर्ण योजना अगदी मोफत घेऊन येत आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांना दहावीच्या शैक्षणिक वर्षात अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना स्वतःचे मूल्यमापन करता येणे शक्य व्हावे तसेच राष्ट्रीय पातळीवरील विविध परीक्षांची तयारी करून डॉक्टर, इंजिनिअर, रिसर्चर, पायलट, आर्किटेक्ट आदी बनण्याचे स्वप्न साकार करता यावे, यासाठी ब्रिलियंट ज्युनियर कॉलेज पालक व विद्यार्थ्यांना एक छोटीशी मदत म्हणून काही महत्त्वपूर्ण योजना अगदी मोफत देत आहे. कारण अकरावी, बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे, त्यातून त्यांची सुटका होणार नाही.

राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध परीक्षा, त्यांचे स्वरूप, स्कॉलरशिप योजना, प्रवेश प्रक्रिया या परीक्षांची तयारी आदीबाबत सखोल मार्गदर्शन, मंगळवारी व रविवारी मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन, दहावीची परीक्षा यावर्षी झाली नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांना करिअरची पुढील दिशा निवडण्यास मदत व्हावी म्हणून दहावीच्या गणित व विज्ञान विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर व मेंटल ॲबिलिटीवर आधारित २०० गुणांची परीक्षा, सायन्स शाखेतून करिअर करताना विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील जेईई, नीट, आयआयएसईआर, केव्हीपी वाय, ऑलिंम्पियाड आदी परीक्षा देण्यासाठी अकरावी व बारावी एनसीईआरटी अभ्यासक्रमाची तयारी करावी लागते. दहावीची परीक्षा आता झाली नसली, तरीही दोन वर्षानंतर या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणारच आहे. (वा.प्र.)