शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दादाराजे खर्डेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 18:55 IST

सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जेष्ठ संचालक यशंवतराव उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर जहागीरदार आप्पासाहेब निंबाळकर (खर्डेकर) यांचे ते नातू  होत. 

ठळक मुद्देसातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दादाराजे खर्डेकर यांचे निधन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते मामा

सातारा : सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जेष्ठ संचालक यशंवतराव उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर जहागीरदार आप्पासाहेब निंबाळकर (खर्डेकर) यांचे ते नातू  होत. 

अंत्यसंस्कार सायंकाळी 5.00 वा आसू ता फलटण येथे होणार आहे. पंचायत समितीचे उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचे ते वडील आणि साताराचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मामा होत. दादाराजे हे शिवेंद्रराजेंचे सासरेही लागतात. 

श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांनी जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळात अनेक वर्षेे काम केल्यानंतर या कामाची पोहोचपावती म्हणून शरद पवार आणि श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्यावर या बॅंकेच्या चेअरमनपदाची जबाबदारी सोपविली होती. 

आजच्या राजकारण आणि समाजकारणात ज्यांच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घ्यावेत, अशी मोजकी व्यक्तिमत्त्वे शिल्लक असून त्यापैकी श्रीमंत दादाराजे खर्डेकर हे एक संयमी, स्वच्छ चारित्र्याचे, निगर्वी आणि निस्वार्थी व्यक्तिमत्त्व होते.

आपण राजकारणात अनेकांच्या बरोबर राहिलो, अनेकांना राजकीयदृष्ट्या योग्य सहकार्य केले. मात्र आमच्या अडचणीच्या काळात श्रीमंत दादाराजे खर्डेकरांनी आपल्याला केलेली मदत, ठामपणे पाठीशी उभा राहून दिलेली ताकद निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिक्रिया हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले