शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व कामांचा अधिकाऱ्यांना विसर--: वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:55 IST

पावसाळा जवळ आला की वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली जाते. वीजवाहक तारांवर आलेल्या उंच वृक्षांवरील फांद्या हटविणे, डीपी बॉक्सची तपासणी करणे, अशी कामे कर्मचाºयांकडून केली जातात.

ठळक मुद्देपाटण तालुका ; नागरिक तसेच ग्रामस्थांतून संताप

पाटण : पावसाळा जवळ आला की वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली जाते. वीजवाहक तारांवर आलेल्या उंच वृक्षांवरील फांद्या हटविणे, डीपी बॉक्सची तपासणी करणे, अशी कामे कर्मचाºयांकडून केली जातात. सध्या पाटण तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होत असून, या वातावरण बदलामुळे मान्सूनचे लवकर आगमन होईल, असे चित्र दिसत आहे. मान्सून जवळ आला तरी तालुक्यातील वीज वितरणच्या अधिकाºयांना या मान्सूनपूर्व कामांचा विसर पडलेला दिसत आहे.

तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीजवाहक तारा तुटल्याने अनेक मुक्या प्राण्यांचे जीव गेले आहेत. याबरोबरच वीजवाहक तार ऊस किंवा पिकांमध्ये तुटून पडल्याचेदेखील प्रकार घडले होते. यातून वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोणताच बोध घेतल्याचे दिसत नाही.पावसाळ्यामध्ये विजेसंदर्भात अनेक समस्या निर्माण होत असतात़ त्यामुळे वीज वितरण कंपनीला मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे असते.

पाटण तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीजवाहक तारा तुटल्याने शेतकरी तसेच मुक्या प्राण्यांचे जीव जाण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. यातून वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोणताच बोध घेतल्याचे दिसत नाही. तसेच विद्युत डीपीला साधा पत्रादेखील लावण्याचे औदार्य वीजवितरण कंपनी दाखवित नाही.परिणामी ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील आणि शहरात पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे.

तालुक्यातील या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने गांभीर्यपूर्वक विचार करून कामे पूर्ण करणे गरजेची आहेत. तसेच तालुक्यातील उघड्या असणाºया डीपीला पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवाजे बसविण्यात यावेत. अन्यथा कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो, याची काळजी अधिकारी आणि कर्मचाºयांनी घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.अधिकाºयांकडून उपाययोजनांकडे दुर्लक्षतालुक्यातील गावांमधील उघड्या डीपी बॉक्सबाबत अधिकाºयांना ग्रामस्थांनी विचारणा केल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे डीपीच्या दरवाजाची मागणी केली आहे. दरवाजे आले की ते बसविण्यात येतील, अशा प्रकारची उत्तरे पाटण तालुक्यातील लोकांना अधिकारी आणि कर्मचाºयांकडून ऐकायला मिळत आहेत. मात्र, याबाबत ठोस उपाय त्यांच्याकडून केले जात नाहीत. 

अधिकाºयांची मनमानी; जनता त्रस्तपाटण तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या आणि त्यांचा उपविभागीय कार्यालयाच्या अधिकाºयांवर तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे अधिकाºयांकडून मनमानी कारभार केला जात आहे. यास तालुक्यातील जनता वैतागली आहे. जवळपास रोजच सर्व उपकेंद्रातील फिडवर ब्रेकडाऊन घेतला जात आहे. त्यामुळे शेतीला देखील वेळेत पाणी मिळत नाही़डीपी बॉक्सही उघडेऐन उन्हाळ्यात तालुक्यातील आणि शहरात पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे़ तालुक्यातील पाटण शहर, मोरणा, कोयना, केरा, मरळी विभागात बरेच डीपी उघडे आहेत. याकडे लक्ष देऊन संबंधित विभागाने बॉक्सला दरवाजे बसवून घेणे गरजेचे आहे.हे होत नाहीलाईन पेट्रोलिंग करणे गरजेचे आहे.उघडे असलेले डीपी बॉक्स बंद करणेजंप बदलणे, वीज तारांवरील पावडर काढणेइन्सुलेटर बदलनेजमिनीपासून उंचीवर वीजवाहक तारा ओढणे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण