शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तासवडे एमआयडीसीत दोन कंपन्यांवर अन्न भेसळची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 19:37 IST

तासवडे, ता. कºहाड येथील सुप्रिम डिस्टीब्युटर्स व ओयासीस बिव्हरेजस या दोन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५६ हजार रुपए किंमतीच्या सीलबंद पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या

ठळक मुद्देसुमारे ५६ हजाराच्या सीलबंद पाण्याच्या बाटल्या जप्तही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रो.रा.शहा व आर.एम.खंडागळे यांनी केली.

सातारा :  तासवडे, ता. कºहाड येथील सुप्रिम डिस्टीब्युटर्स व ओयासीस बिव्हरेजस या दोन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५६ हजार रुपए किंमतीच्या सीलबंद पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे  सीलबंद पाण्याची विक्री करणाºया डिस्टीब्युटर्सचे धाबे दणाणले आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी,  सध्या कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांकडूनसीलबंद पाण्याच्या बाटल्याची मागणीही वाढू लागली आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या जात असतात. परंतू, या पाण्याची गुणवत्ता ग्राहकांना समजून येत नाही. नागरिकांच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने तासवडे येथील मे.सुप्रीम डिस्टीब्युटर्स व ओयासीस बिव्हरेजस या दोन कंपन्यांवर कारवाई करीत सिलबंद पाण्याच्या बॉटल्स तपासणीसाठी जप्त केल्या.

सुप्रिम डिस्टीब्युटर्सच्या सुमारे ४८ हजार ३५२ रूपयांच्या ६ हजार ४४ पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व मे.ओयासीस बिव्हरेजस या उत्पादक कंपनीच्या ८ हजार ४०० रूपयांच्या १ हजार ३४४ पिण्याच्या पाण्याच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही कंपन्यांच्या सुमारे ५६ हजार ७५२ रूपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रो.रा.शहा व आर.एम.खंडागळे यांनी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater pollutionजल प्रदूषण