शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

   दुर्गंधीच्या जागी दरवळणार फुलांचा सुगंध : कचºयावर बायोमायनिंग प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:09 IST

वाई : वाई पालिकेचा कचरा डेपो नेहमीच समस्येच्या गर्तेत सापडत चालला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पालिका प्रशासनाने ...

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान उपक्रमामुळे वाई शहराची संपुर्ण स्वच्छ शहराकडे वाटचाल 

वाई : वाई पालिकेचा कचरा डेपो नेहमीच समस्येच्या गर्तेत सापडत चालला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पालिका प्रशासनाने मार्च महिन्यापासून बायोमायनिंग प्रकल्पाचे काम सूरू केले आहे़  याठिकाणी कचºयाचे वर्गीकरण करुन कचरा डेपोत फुल, फळ झाडे लावली जाणार आहेत.वाई पालिकेचा औद्योगिक वसाहतीतील सोनापूर येथील कचरा डेपोत अनेक समस्येने ग्रासलेला होता़  पालिकेने ठेकेदार नेमून शहरातून कचरा ओला-सुका कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे, कचºयापासून कंपोस्ट खत, गांडूळ खत तयार करणे असे प्रकल्प सुरू केले. तरीही अपेक्षित उद्दिष्ठ साध्य न झाल्याने ते नेहमी वादाच्या भोव-यात अडकून राहीला आहे. कचरा डेपोला अनेक वेळा आग लागत होती. कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी तसेच धुर पसरल्यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता़ या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पालिका प्रशासनाने नाशिक येथील एका एजन्सीला ठेका देऊन मार्चपासून बायोमायनिंग प्रकल्पाचे काम सुरू केले आहे़  यांतर्गत जुन्या कचºयावर प्रक्रिया करून त्याचे संपूर्ण विलनिकरण करून अविघटनशील कचरा वेगळा केला जाणार आहे़ यामधील माती, प्लास्टीक, धातूजन्य, जैविक पदार्थ वेगळे करून पुर्नवापरासाठी पाठविले जाणार आहेत़  यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाणार आहे. यापासून कचरा डेपोमध्ये फुल झाडे व फळ झाडे लावली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

 

पालिकेने ओला-सूका कचरा उचलण्यासाठी व्यवस्था केली आहे. शहरातील नागरिकांना ओला व सुक्या कचºयाचे वर्गीकरण करून देणे़ प्लास्टिकचा वापर करू नये़ बायोमायनिंग प्रकल्पामुळे कचरा डेपोमधील समस्या दूर होणार आहेत. निर्माण होणारे कंपोस्ट खत शेतकºयांसाठी उपलब्ध करून दिले जाईल़ तसेच कचरा डेपोमध्ये फळझाडे, फुल झाडे लावण्यात येणार आहेत,’ अशी माहिती मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान