शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

देसाई-पाटणकर गटातच फायनल

By admin | Updated: February 13, 2017 22:48 IST

पाटण तालुक्यात बंडखोरी मावळली ; गटातून २४ तर गणातून ३८ उमेदवारांची माघार

पाटण : तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी दिवशी जिल्हा परिषद गटातून एकूण २४ तर पंचायत समिती गणातनू एकूण ३८ जणांनी माघार घेतली. आता शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेस व इतर पक्ष असा मुख्यत्वे चौरंगी लढतीचा महासंग्राम पाहावयास मिळणार असून, फायनल देसाई-पाटणकर गटातच होणार असे दिसते. काळगाव गणातील अपक्ष उमेदवार पांडुरंग कुंभार हे उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या कारणावरून न्यायालयात गेल्यामुळे त्या गणातील अर्ज माघारीची प्रक्रिया १५ फेबु्रवारी रोजी होणार आहे.गट व गणनिहाय अंतिम उमेदवारी यादी पुढीलप्रमाणे : गोकूळ तर्फ हेळवाक गट- सर्जेराव कांबळे (अपक्ष), बापू जाधव (राष्ट्रवादी), संजय जाधव (शिवसेना). गोकूळ तर्फ हेळवाक गण- किसन कांबळे (भाजपा), बबन कांबळे (राष्ट्रवादी), शिवाजी कांबळे (बसपा), चंद्रकांत मोहिते (कॉँग्रेस), सुनील कदम (शिवसेना). शिरळ गण- राजाराम शेलार (राष्ट्रवादी), विलास गुरव (अपक्ष), भागुजी शेळके (शिवसेना), जयवंत सुतार (भाजपा), बबन सुतार (अपक्ष). तारळे गट- संगीता खबाले-पाटील (राष्ट्रवादी), सुवर्णा निकम (भाजपा), कांचन खामकर (काँग्रेस), सुजाता पाटील (शिवसेना). तारळे गण- रेश्मा जाधव (राष्ट्रवादी), संगीता जाधव (शिवसेना), सावित्रा लाहोटी (भाजपा), वनिता पाटील (कॉँग्रेस). मुरुड गण- सोमनाथ काळकुटे (अपक्ष), नितीन जाधव (भाजपा), विलास देशमुख (राष्ट्रवादी), वसंतराव पाटील (कॉँग्रेस), विजय पवार (शिवसेना), शहाजी सोनावले (बंडखोर सेना). म्हावशी गट- ज्ञानदेव गावडे (अपक्ष), राजेश पवार (राष्ट्रवादी), संजय भोसले (भाजपा), पांडुरंग यादव (कॉँग्रेस), विजयसिंह पाटील (शिवसेना). म्हावशी गण- वनिता कुंभार (कॉँग्रेस), उज्ज्वला लोहार (राष्ट्रवादी), विमल सुतार (शिवसेना). चाफळ गण- वैशाली जाधव (शिवसेना), रूपाली पवार (राष्ट्रवादी), जयश्री पाटील (कॉँग्रेस). मल्हारपेठ गट - भानुप्रताप कदम (शिवसेना), विजय पवार (पाविआ), विजय कवर (भाजपा), अविनाश पाटील (राष्ट्रवादी), रामचंद्र पानस्कर (कॉँग्रेस). मल्हारपेठ गण- नारायण चव्हाण (कॉँग्रेस), शंकर शेडगे (राष्ट्रवादी), शिवाजी पानस्कर (भाजपा), सुरेश पानस्कर (पाविआ), किरण नलवडे (अपक्ष). नाडे गण- प्रियांका कुंभार (कॉँग्रेस), सुभद्रा शिरवाडकर (पाविआ), सिंधुताई लोहार (राष्ट्रवादी), निशा शिंदे (अपक्ष). मारुल हवेली जिल्हा परिषद गट- सुग्रा खोंदू (शिवसेना), रूपाली पाटील (राष्ट्रवादी), अनिता श्रीरसागर (भाजपा), सुजाता पाटील (कॉँग्रेस). मारुल हवेली गण- गजानन कुंभार (कॉँग्रेस), संतोष गिरी (शिवसेना), दत्तात्रय गुरव (भाजपा), बापूराव गुरव (राष्ट्रवादी). नाटोशी पंचायत समिती गण- निर्मला देसाई (शिवसेना), सुनीता मोरे (राष्ट्रवादी), श्वेताली मिसाळ (भाजपा), मनीषा सुर्वे (मनसे). (प्रतिनिधी)