शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : श्वेता सिंघल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 02:08 IST

‘गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे गणेशोत्सव मंडळांनी काटेकोरपणे पालन करावे, जी गणेशोत्सव मंडळे नियमांचे उल्लंघन करतील,

ठळक मुद्देगणेशोत्सवात मद्यविक्री केल्यास विक्रेत्यांचे परवाने रद्द करणार

सातारा : ‘गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे गणेशोत्सव मंडळांनी काटेकोरपणे पालन करावे, जी गणेशोत्सव मंडळे नियमांचे उल्लंघन करतील, अशा मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असा इशारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सोमवारी दिला.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली अलंकार हॉल येथे झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

या शांतता कमिटीच्या बैठकीला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात काही दिवशी मद्यविक्री बंदी केली जाईल, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, ‘या मद्यविक्री बंदीच्यावेळी ज्या दुकानातून मद्यविक्री होईल, त्या दुकानाचे परवाने स्थगित करू. गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे अडचणी निर्माण होत असतील तर अतिक्रमणे काढावीत. गणेश मंडळांनी विसर्जनाच्या दिवशी शाडूच्या मूर्ती विसर्जित कराव्यात. तसेच नागरिकांनीही घरात शाडूच्या मूर्तींची स्थापना करून या मूर्ती आपल्या बागेतच विसर्जित कराव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.’

दडपशाही करून वर्गणी गोळा केल्याचे दिसल्यास खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. या बैठकीत अ‍ॅड. वर्षा देशपांडे, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, धनंजय जांभळे, चिन्मय कुलकर्णी आदींनी विविध सूचना मांडल्या.मूर्तिकारांवरही गुन्हे दाखल करण्याचा इशाराआगामी गणेशोत्सवासाठी मूर्तिकार मूर्ती बनवायला सुरुवात करणार आहेत, त्यांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनवाव्यात. प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर करू नये, शाडूपासून मूर्ती तयार कराव्यात. पर्यावरणाचा ºहास करणाºया मूर्ती बनविल्या गेल्यास मूर्तिकारांवरही गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी