शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘बदली हवी’च्या मागणीसाठी शिक्षकांचे साताºयात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:06 IST

सातारा : शासनाने २७ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार शिक्षकांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी ‘बदली हवी’ मागणी करणाºया शिक्षकांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बुधवारपासून जिल्ह्यातील १ हजार शिक्षक एकत्रितपणे उपोषण सुरू करणार आहेत, असा इशारा देण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ...

ठळक मुद्देपहिला दिवस; दोन दिवसांनंतर सर्वच शिक्षक बेमुदत उपोषण करणारया आहेत मागण्या : २१ नोव्हेंबरपूर्वी विनाअट बदली करावीपती-पत्नी एकत्रीकरणाची कार्यवाही करावी डोंगरदºयात वर्षानुवर्षे सेवा बजावणाºयांना न्याय द्याविनंती बदली हव्या असणाºयांची सोय कराविनंती बदली हव्या असणाºयांची सोय कराआंतरजिल्हा बदलीचा दुसरा टप्पा सुरू करावा

सातारा : शासनाने २७ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार शिक्षकांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी ‘बदली हवी’ मागणी करणाºया शिक्षकांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बुधवारपासून जिल्ह्यातील १ हजार शिक्षक एकत्रितपणे उपोषण सुरू करणार आहेत, असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हे शिक्षक गैरसोयीच्या ठिकाणी काम करीत आहेत. शासनाने आॅनलाईन बदलीचा निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिला. मात्र त्यांना बदल्या दिल्या गेलेल्या नाहीत. साखळी उपोषणाचा सोमवारी पहिला दिवस होता.त्यानंतर मंगळवारीही उपोषण सुरू राहणार आहे.

सोमवारी अरविंद अवसरे, राजेश धनावडे, प्रदीप कुंभार, आनंदराव फरांदे, संजय वाघमारे, राजेश धनावडे, खंडेराव काळे, प्रवीण क्षीरसागर, मनीषा भिंगारदेवे, महादेव जाधव, अल्ताफ मणेर, महेश धुमाळ, वैभव देवकर, भाऊसाहेब जाधवर, कृष्णात कुंभार, अनिल कांबळे, सचिन राऊत, मयूर खाडे, विकास दिवटे, समीर नेवसे, सागर कांबळे, गजानन वारागडे, ज्ञानेवर चव्हाण, चंद्रकांत अडसूळ, मंजुषा थोरात आदी शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. आता बुधवारपासून होणाºया उपोषणाकडे लक्ष लागले आहे.