शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आयात धोरणामुळे कारखानदारी अडचणीत-- शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:10 IST

सातारा : ‘केंद्र सरकारने साखर आयात करण्याचे धोरण अवलंबले आहे.

ठळक मुद्देअजिंक्यतारा कारखान्याची ३५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘केंद्र सरकारने साखर आयात करण्याचे धोरण अवलंबले आहे. साखर आयात केल्यास त्याचे विपरित परिणाम साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकºयांवर होणार आहेत. सरकारचे हे धोरण सहकारी साखर कारखान्यांना मारक असून, त्याचा भुर्दंड ऊस उत्पादक शेतकºयांना सोसावा लागणार आहे,’ असे मत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.शेंद्रे येथील कारखान्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत होते. उपाध्यक्ष विश्वास शेडगे, कारखान्याचे सर्व संचालक यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी विषयवाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली. कारखान्याचे विस्तारीकरण ५ हजार मेट्रिक टन करण्याचा ठराव सभासदांनी मांडला. यावेळी पोलिस निरीक्षक भास्कर कदम, अजित साळुंखे यांच्यासह उच्चांकी हेक्टरी उत्पादन घेणाºया मोहन कदम, पांडुरंग सणस, गणेश भोसले, सदाशिव माने, संभाजी घोरपडे, दिलीप शिंदे, गजानन साळुंखे, संतोष माने, सुनील यादव, अरविंद घोरपडे, सुरेश चव्हाण, मंगल कणसे, प्रकाश चव्हाण, कल्याण रसाळ, पापालाल मोकाशी, रामचंद्र शेडगे, विठ्ठलराव माने, राजकुमार माने, शशिकांत नलवडे या शेतकºयांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास चंद्रकांत जाधव, सभापती सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, शिवाजीराव चव्हाण, मिलिंद कदम, जितेंद्र सावंत, अरुणा शिर्के, राहुल शिंदे, रवींद्र कदम, अण्णाबापू सावंत, धर्मराज घोरपडे, बेबीताई जाधव, दादा शेळके, अरविंद चव्हाण, सूर्यकांत धनवडे, सूत गिरणीचे अध्यक्ष रामचंद्र जगताप, हणमंत देवरे, गणपतराव शिंदे, अ‍ॅड. विक्रम पवार, बाळकृष्ण साळुंखे, लक्ष्मण कदम, गणपतराव मोहिते, प्रकाश बडेकर, लालासाहेब पवार, छाया कुंभार आदी उपस्थित होते.