शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कºहाडात ‘दुर्गा दौड’ची उत्साहात सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त होणाºया दुर्गामाता दौडची शनिवारी विजयादशमीदिवशी सांगता झाली. यावेळी ३२ मण सुवर्ण सिंंहासन योजनेस अज्ञात व्यक्तीने ११ लाख १ हजार १११ रुपयांचा धनादेश दिला तर भवानी तांडव ढोल पथकाने आर्थिक मदत केली.कºहाड येथे दुर्गा दौड सांगता प्रारंभप्रसंगी शस्त्र पूजन कºहाड अर्बन बँकेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त होणाºया दुर्गामाता दौडची शनिवारी विजयादशमीदिवशी सांगता झाली. यावेळी ३२ मण सुवर्ण सिंंहासन योजनेस अज्ञात व्यक्तीने ११ लाख १ हजार १११ रुपयांचा धनादेश दिला तर भवानी तांडव ढोल पथकाने आर्थिक मदत केली.कºहाड येथे दुर्गा दौड सांगता प्रारंभप्रसंगी शस्त्र पूजन कºहाड अर्बन बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, नगराध्यक्षा रोहणी शिंंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दौड सुरू होण्यापूर्वी महारुद्र ढोल पथकाने सलामी दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक सागर आमले, ओमकार माने, केदार डोईफोडे, श्रीकृष्ण पाटील, नगरसेवक घनश्याम पेंढारकर, हणमंतराव पवार, प्रताप साळुंखे, अ‍ॅड. विजय पाटील, विजयराव जोशी यांच्यासह शिवप्रेमींची उपस्थिती होती.नवरात्रच्या कालावधीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गावोगावी दुर्गा दौडचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही त्याचे आयोजन करण्यात आले होते. कºहाडातील दैत्यनिवारणी मंदिरापासून दररोज सकाळी ही दुर्गादौड मार्गस्थ होत होती. शाहू चौक, दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा, विजय दिवस चौकमार्गे दत्त चौकात या दौडची सांगता केली जात होती. शनिवारी या दौडचा सांगता समारंभ घेण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक सागर आमले यांनी प्रास्ताविक केले.