शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अखेर पावसाची जिल्हाभरात हजेरी..

By admin | Updated: June 16, 2017 23:33 IST

अखेर पावसाची जिल्हाभरात हजेरी..

दरवर्षी सात जूनला येणारा मान्सून यंदा तब्बल नऊ दिवस उशिरा सातारा जिल्ह्यात थडकला. शुक्रवारी या मान्सूनने संपूर्ण जिल्हाभरात हजेरी लावली. दिवसभर कडक उन असल्यामुळे रेनकोट किंवा छत्री न घेताच बाहेर पडलेले सातारकर सायंकाळच्या अकस्मात कोसळलेल्या पावसात चिंब भिजून गेले. शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस पाऊस आल्याने विद्यार्थ्यांची तसेच नोकरदारांची त्रेधातिरपीट उडाली. तसेच जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणीही साठले.औंध परिसरात पाऊसऔंध व परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सलग तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडेच पाणीच झाले. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.शुक्रवारी सकाळपासून औंध आणि परिसरात प्रचंड उकाडा व उष्णता वाढली होती. सायंकाळी साडे चारच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरूवात झाली. नांदोशी, खबालवाडी, त्रिमली,वडी, जायगाव, चौकीचा आंबा या भागास पावसाने झोडपून काढले. पावसाने चाकरमानी, शालेय विद्यार्थी, शेतकरी यांची धांदल उडाली.औंध परिसरात पाऊसऔंध व परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सलग तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडेच पाणीच झाले. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.शुक्रवारी सकाळपासून औंध आणि परिसरात प्रचंड उकाडा व उष्णता वाढली होती. सायंकाळी साडे चारच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरूवात झाली. नांदोशी, खबालवाडी, त्रिमली,वडी, जायगाव, चौकीचा आंबा या भागास पावसाने झोडपून काढले. पावसाने चाकरमानी, शालेय विद्यार्थी, शेतकरी यांची धांदल उडाली.फलटण तालुक्यात वरुणराजाचे वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असून शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. शुकवारी सकाळी फलटण येथे १९ मिलीमीटर, आसू २२, बरड ०२, तरडगाव ४२, गिरवी २०, तर वाठार निंबाळकर येथे २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी चांगल्या व मध्यम स्वरूपात पाऊस पडला असून अजून एक ते दोन वेळा पाऊस झाल्यास शेतीच्या कामाला वेग येईल. धरण क्षेत्रात अजुनही समाधानकारक पाऊस झाला आहे.