शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यात अकरा किलो गांजा जप्त

By admin | Updated: March 6, 2015 23:44 IST

सोलापूर जिल्ह्यातील दोघांना अटक

लोणंद : लोणंद-फलटण रस्त्यावर कापडगाव फाट्यावजळ कारमधून नेण्यात येणारा अकरा किलो चारशे ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण बाजूकडून लोणंदकडे एक कार येत आहे. त्यामध्ये दोघेजण असून, त्यांच्याकडे गांजा आहे. ते गांजा विक्रीसाठी निघाले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास लोणंद पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक हुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. त्यावेळी फलटण-लोणंद रस्त्यावर कापडगाव, ता. फलटणच्या हद्दीत कापडगाव फाट्याजवळ पोलिसांनी कार (एमएच ४५ ए ४७१४) अडविली. कारमध्ये तपासणी केली असता अकरा किलो चारशे ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह कार ताब्यात घेतली. या दोन्हीची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे.याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण रामू जाधव (वय ४२) आणि संतोष तुकाराम साळुंखे (वय ३०, दोघेही रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना अटक केली. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अजित दळवी, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र औटे, तृप्ती बोराटे, सहायक फौजदार जाधव, माने, हवालदार पवार, नेवसे, दिघे, महामूलकर, भिसे, देशमुख, वारागडे, काकडे यांनी कारवाईत भाग घेतला. (वार्ताहर)