शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

By दीपक शिंदे | Updated: July 1, 2023 17:16 IST

सातारा : राज्यात ३० जूननंतर पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सहकारी ...

सातारा : राज्यात ३० जूननंतर पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांचा समावेश आहे.पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन व वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दि. ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकललेल्या आहेत.यामध्ये लोणी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, ता. खटाव, यशवंतराव माेहिते नागरी सहकारी पतसंस्था, रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड, कराड कंझ्युमर्स को-ऑप. होलसेल अँड रिटेल स्टोअर्स, लि. कराड, कराड नगर परिषद सेवकांची आ. पी. डी. पाटील साहेब सहकारी पतसंस्था, ता. कराड, अजिंक्य माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था, सातारा, सातारा जिल्हा कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्था, महालक्ष्मी बझार सहकारी हाेलसेल कंझ्युमर्स साेसायटी गेंडामाळ, सातारा यांचा समावेश आहे.२५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था, सर्वोच्च वा उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केलेल्या संस्था व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या, पण अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड होणे बाकी आहे अशा संस्था वगळल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूक