शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बैलांच्या अंगावर निवडणूक चिन्हे...

By admin | Updated: July 29, 2015 21:34 IST

कोरेगाव तालुका : रहिमतपूर परिसरात ग्रामपंचायतीच्या निवडणूूक प्रचारासाठी नामी शक्कल

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धामणेर, तारगाव, किरोली या मोठ्या गावांच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. दरम्यान, बैलाच्या अंगावर उमेदवारांनी चिन्हे काढून प्रचाराची नामी शक्कल लढवली आहे.दक्षिण कोरेगावमध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे सध्या ग्रामपंचायत स्तरावर होण्याऱ्या निवडणुकात राजकीय पक्षांचा रंग दिसू लागला आहे. तसेच आजपर्यंत राजकीय नेत्याचे फोटो बॅनरवर दिसले नव्हते; परंतु आता बॅनरवर फोटोही दिसत आहेत. मते वळविण्यासाठी आमिषे सुद्धा दाखविली जात आहेत. सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे शेतीमध्ये कामे कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा लक्ष घातलेले दिसत आहे. बेंदूर या सणादिवशी चक्क बैल रंगवताना उमेदवारांची चिन्हे काढली असून, त्यामाध्यमातून सुद्धा प्रचार केलेला दिसत आहे. काही पॅनेलने तर व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप कसरून पॅनेलचे महत्त्व, विकासाची दिशा मतदारपर्यंत पोहोचविण्याची नामी शक्कल लढवली आहे.कोरेगाव तालुक्यातील धामणेर, तारगाव, किरोली, साप, वेळू येथील लढती रंगतदार होणार आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस व शेतकरी संघटना अशा पक्षांनी निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. (वार्ताहर)लक्ष वेधले...कोरेगाव तालुक्यातील धामणेर ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्यासाठी दि. ४ आॅगस्ट रोजी मतदान होत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बेंदूर सण आला आहे. त्यामुळे अनेकांनी बैलांना रंगवतानाच त्यांच्या पोटावर निवडणुकीत मिळालेली चिन्हे काढली आहेत. येथील अनेक बैलांवर अशी चिन्हे दिसून येत आहेत.प्रचाराची ही एक नामी शक्कल आहे.