शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

कोयनानगर परिसरात भूकंपाचा अतिसौम्य धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 13:31 IST

कोयनानगर परिसरात सोमवारी सकाळी २.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. अतिसौम्य प्रकाराचा हा धक्का होता.

ठळक मुद्देकोयना परिसरात भूकंपाचा धक्काकाडोली गावच्या आग्नेयेस ६ किलोमीटरवर केंद्रबिंदू

सातारा : कोयनानगर परिसरात सोमवारी सकाळी २.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. अतिसौम्य प्रकाराचा हा धक्का होता.पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. सोमवारी सकाळी ७ वाजून ५५ मिनीटांनी २.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. कोयना परिसरातच हा अतिसौम्य प्रकारातील धक्का जाणवला. या भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती.

कोयनेपासून १४.४ तर पाटण तालुक्यातील काडोली गावाच्या आग्नेयेस ६ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. कोयना परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. गेल्या काही महिन्यात अतिसौम्य प्रकारचे भूकंपाचे अनेक धक्के जाणवले आहेत. यामुळे कोठेही नुकसान झालेले नाही.

 

 

टॅग्स :EarthquakeभूकंपKoyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर