शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दरड कोसळल्याने आंबेनळी घाटात वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:12 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटातील दुधोशी फाट्याजवळ बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास महाकाय दरड कोसळली. यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर कोसळलेली दरड जेसीबीच्या साह्याने हटविण्याचे काम सुमारे तीन तासांनंतर सुरू केले.याबाबत माहिती अशी की, आंबेनळी घाटरस्त्यावर दुधोशी फाट्याजवळ महाकाय दरड बुधवारी पहाटे सहाच्या दरम्यान पडली. ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटातील दुधोशी फाट्याजवळ बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास महाकाय दरड कोसळली. यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर कोसळलेली दरड जेसीबीच्या साह्याने हटविण्याचे काम सुमारे तीन तासांनंतर सुरू केले.याबाबत माहिती अशी की, आंबेनळी घाटरस्त्यावर दुधोशी फाट्याजवळ महाकाय दरड बुधवारी पहाटे सहाच्या दरम्यान पडली. यामुळे निम्म्याहून अधिक रस्ता अडविला गेला. साहजिकच वाहतूक ठप्प झाली होती. मुख्य घाटमार्गावर अवजड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली.ग्रामीण भागातून नेहमीचे प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल झाले. पावसाळ्यामध्ये आंबेनळी घाटरस्ता, तापोळा रस्ता व केळघर घाटरस्त्यावर नेहमीच दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असतात. आंबेनळी घाटरस्त्यावर कोसळलेली दरड हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने सुमारे तीन तासांनंतर सुरू केले. जेसीबीच्या मदतीने दगड, माती काढली जात होती.