शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करा

By admin | Updated: January 15, 2015 23:29 IST

देवेंद्र फडणवीस : भाजपच्या पराभूत उमेदवारांना केले रिचार्ज; जिल्ह्यातील चौघे बैठकीला

सातारा : ‘आगामी पाच वर्षे डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटना बळकट करा. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोणतीही विकास कामे आणल्यास प्राधान्याने सोडविले जातील. पण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्धवस्त करा,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या ‘भाजप’ उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्यभरातून सुमारे ११० उमेदवार उपस्थित होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातून दिपक पवार, पुरुषोत्तम जाधव, अतूल भोसले व महाडीक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या विविध भागातून आलेल्या विधानसभा उमेदवारांशी चर्चा केली. यामध्ये कोणत्या भागात कमी पडलो. कमी पडण्याची कारणे त्यांनी जाणून घेतले. तसेच पुढील निवडणुकांसाठी त्यांनी कानमंत्रही दिला. फडणवीस म्हणाले, ‘गत निवडणुकीत काही कारणांनी कमी पडलो असलो तरी चिंता करण्याचे कारण नाही. पण आगामी पाच वर्षे डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी कामाला लागावे. त्यासाठी आपापल्या भागात सभासद नोंदणी वाढवून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील कामे घेऊन आल्यास ते प्राधान्याने केली जातील.’ (प्रतिनिधी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बैठकीमुळे प्रत्येकाला नवसंजीवनी मिळाली आहे. आगामी पाच वर्षे डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामाला सुरूवात करणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या ऊस उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.- दीपक पवार