शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
3
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
4
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
5
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
6
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
7
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
8
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
9
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
10
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
11
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
12
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
13
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
14
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
15
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
16
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
17
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
18
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
19
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
20
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय दरे दौऱ्यावर, विकासकामांबाबत घेतली आढावा बैठक

By दीपक शिंदे | Updated: January 13, 2025 18:22 IST

सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त दोन दिवसीय दरे दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान आज जिल्ह्यातील विविध विभागांच्या ...

सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त दोन दिवसीय दरे दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान आज जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत दरे येथे बैठक घेतली. तापोळा कोयना आणि महाबळेश्वर परिसरात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित पर्यटन व इतर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील तापोळा कोयना व महाबळेश्वर परिसरात पर्यटन विकासाची कामे सुरू आहेत तसेच काही कामे ही प्रस्तावित आहेत. या कामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दर येथे बैठक घेतली. या बैठकीला पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांच्यासह विविध तालुक्यातील तहसीलदार प्रांताधिकारी व पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदे