शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन तरुणांची व्यसनाधीनता समाजाला भेडसावणारी मोठी समस्या

By admin | Updated: October 5, 2015 00:16 IST

शैला दाभोलकर : वाई येथील कार्यक्रमात केले मत व्यक्त

वाई : समस्या सोडविण्यासाठी आजची पिढी व्यसनाचा आधार घेते, व्यसन करणे ही समस्या सोडविण्याचा उपाय होऊ शकत नाही़ अल्पवयीन व्यसनाधीनता ही समाजाला भेडसावणारी मोठी समस्या आहे, त्यावर योग्य उपाय शोधणे आज काळाची गरज आहे,’ असे मत डॉ. शैला दाभोलकर यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त आयोजित व्यसनमुक्ती सप्ताहाच्या निमित्ताने ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी प्रभारी प्राचार्य डॉ़ रामचंद्र ढेकळे होते़ याप्रसंगी समाजकल्याण विभागाचे निरीक्षक डी़ एस़ पाटील, उपप्राचार्य प्रा़ चंद्रकांत पाटील, पर्यवेक्षक प्रा़. देवानंद शिंगटे, प्रा़ सुरेश महांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती़यावेळी युवकांनी व्यसनांविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले़ दाभोलकर यांनी त्याला समर्पक उत्तरे देत शंकांचे निरसन केले. प्रा़ सुरेश महांगडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौरी पोरे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)