शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरमध्ये वेण्णालेक परिसरातील अवैध बांधकामे पाडण्यास सुरुवात, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By दीपक शिंदे | Updated: November 2, 2023 13:19 IST

महाबळेश्वर : येथील वेण्णालेक परिसरातील विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामांवर आज, गुरुवारी सकाळी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेकडून कारवाई करण्यास सुरूवात केली. ...

महाबळेश्वर : येथील वेण्णालेक परिसरातील विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामांवर आज, गुरुवारी सकाळी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेकडून कारवाई करण्यास सुरूवात केली. पालिका, महसुल, पोलिस अधिकाऱ्यांसह कर्माचारी वर्गाचा  मोठा फौजफाट्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. वेण्णानदी पात्रातील बांधकाम कारवाई सुरु असलेल्या घटनास्थळी प्रांत राजेंद्रकुमार जाधव, तहसिलदार तेजस्विनी पाटील पालिकेचे प्रशासक योगेश पाटील तळ ठोकून होते. अचानक सुरू झालेल्या कारवाईमध्ये नदी पात्रात असणाऱ्या काही बेकायदेशीर इमारतींवर नगरपालिकेचा हातोडा पडला. तर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक आल्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. एका इमारत मालकाने डिझेल अंगावर घेऊन पेटविण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन मोहिम थांबविण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान