शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोरगिरीत राष्ट्रवादीला 'दे धक्का', मंत्री शंभुराज देसाईंच्या गटीने जिंकली ग्रामपंचायत

By दीपक शिंदे | Updated: October 17, 2022 15:39 IST

राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर तालुक्यात प्रथमच ग्रामपंचायती निवडणुका झाल्या.

दीपक शिंदे 

सातारा : पाटण तालुक्यात दोन ग्रामपंचायती मध्ये झालेल्या मत मोजणीत मोरगिरीमध्ये सत्तांतर तर घाणव ग्रामपंचायत मध्ये जैसे थे परिस्थिती राहिली आहे. मोरगिरीमधील निकाल हा राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिंतन करायला लावणारा आहे. पाटण तालुक्यातील मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार मतदान झाले. त्याची मतमोजणी सोमवार दि. १७ रोजी पाटण येथील जुन्या तहसील कचेरीतील प्रतिक्षालयात सकाळी १० वाजता शांततेत पार पडली .

राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर तालुक्यात प्रथमच ग्रामपंचायती निवडणुका झाल्या. त्यात मंत्री शंभूराज देसाईंचा बालेकिल्ला असलेल्या मोरणा विभागातील महत्वाची असलेल्या मोरगिरी ग्रामपंचयातीत सत्तांतर घडवून देसाई गटाने आपला करिश्मा दाखवत मोरणा विभाग हा माझा बालेकिल्ला असल्याचे निकालातून सांगितले. तर  घाणव या ग्रामपंचायतीत पाटणकर गटांनी आपली सत्ता अबाधित ठेवली मोरगिरी ग्रामपंचायतीत थेट सरपंच म्हणून गुरव अर्चना किरण यांना ६४१ मते मिळवून विजयी झाल्या. वार्ड क्र १ मध्ये  मोरे सचिन कृष्णाजी २५४, कुंभार सरिता कृष्णत २५८, मोरे वैशाली सचिन २५८ वार्ड क्र २ मध्ये सुतार संदीप गजानन १६२,गुरव सुनीता सुरेश १६९ वार्ड क. ३ चव्हाण निर्मला रावसाहेब १६४ माने जगन्नाथ परशुराम १४७ मते मिळून विजयी झालेत तर घाणव ग्रामपंचायत मध्ये सविता आनंदा सूर्यवंशी २१६ मते घेऊन सरपंच म्हणून निवडून आल्या तर एका वार्ड क्र १ मध्ये हेमलता दत्तात्रय देसाई या विजयी झाल्या. 

टॅग्स :satara-acसाताराgram panchayatग्राम पंचायतShambhuraj Desaiशंभूराज देसाई