शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

साठ कोंबड्यांच्या मृत्यूने पशुपालक हादरले! प्रतीक्षा अहवालाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:39 IST

Bird Flu Satara- खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने पन्नास ते साठ कोंबड्या दगावल्याने पशुपालक हादरले आहेत. यामुळे पशु वैद्यकिय विभाग सतर्क झाला असून कोंबड्यांना नक्की कोणता आजार झाला होता याचा अभ्यास करण्यासाठी मृत कोंबड्या व कावळ्याचे नमुने पुण्यातील विभागीय प्रयोग शाळेला पाठविले आहेत. या अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे.

ठळक मुद्दे साठ कोंबड्यांच्या मृत्यूने पशुपालक हादरले! प्रतीक्षा अहवालाची मरिआईचीवाडीतील मृत कोंबड्या अन् कावळ्याचे नमुने घेतले

लोणंद : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने पन्नास ते साठ कोंबड्या दगावल्याने पशुपालक हादरले आहेत. यामुळे पशु वैद्यकिय विभाग सतर्क झाला असून कोंबड्यांना नक्की कोणता आजार झाला होता याचा अभ्यास करण्यासाठी मृत कोंबड्या व कावळ्याचे नमुने पुण्यातील विभागीय प्रयोग शाळेला पाठविले आहेत. या अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे.मरिआईचीवाडी परिसरात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये यासाठी मृत सापडलेल्या कोंबड्याच्या परिसरात सोडियम हायफोक्लोराईची फवारणी करण्यात आली.

परिसरातील पोल्ट्री फार्मची पाहणी करुन मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर ज्यांनी कुकूटपालनाचा व्यवसाय केला आहे. त्या ठिकाणच्या पक्षांच्या रक्तांचे नमुने घेण्याचे काम लोणंद येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर मुळे, डॉ. दयाराम सूर्यवंशी, डॉ. पवण सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सुरू होते. यावेळी सर्व पोल्ट्रीधारकांना स्वच्छतेबाबतच्या सूचना देण्यात आल्या.पशुपक्षी वाहतुकीस बंदीप्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणास वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. याबाबतची अंमल बजावनी करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूSatara areaसातारा परिसर