शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जिल्ह्यात आणखी सातजण कोरोना बाधित, बाधितांचा आकडा ५७८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 16:59 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, गुरूवारी आणखी सातजण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा आता ५७८ वर पोहोचला आहे. तर एका मृत व्यक्तीसह २३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात आणखी सातजण कोरोना बाधित, बाधितांचा आकडा ५७८ वर एका मृत व्यक्तीसह २३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, गुरूवारी आणखी सातजण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा आता ५७८ वर पोहोचला आहे. तर एका मृत व्यक्तीसह २३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. विशेषत: ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्त आहे. बुधवारी रात्री उशिरा ७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील खराडे येथील १५ वर्षीय युवक व शिंदेवाडी विंग येथील १५ वर्षीय युवक, शेणोली स्टेशन येथील १४ वर्षीय युवती, वाई तालुक्यातील डुईचीवाडी येथील १५ वर्षीय युवती, सातारा तालुक्यातील कुस बुद्रुक येथील १६ वर्षीय युवक, खटाव तालुक्यातील निढळ येथील २६ वर्षीय महिला तसेच कारंडवाडी ( देगाव रोड ) ता.सातारा येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.दरम्यान, एका २७ वर्षीय मृत युवकासह २३७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संबंधित मृत युवक काही दिवसांपूर्वी पुणे, हडपसर येथून साताऱ्यात आला होता. मृत्यू पश्चात त्याचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्याचबरोबर पुणे येथून १२५, कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाडयेथून १३, जिल्हा शासकीय रुग्णालय २३, खासगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ७६ अशा एकूण २३७ जणांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत ५७८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या ३३१ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर